संवेदना – यशोदा वाकणकर

पुण्याला जाताना शिवाजीनगर येण्याअगोदर फोन आला. फोनवर यशोदा वाकणकर होत्या. “माझे आजचे महत्त्वाचे काम रद्द झाले आहे, आपण भेटुया का?” हे सारंच मला नवीन होतं. माझ्यासारखा संशोधनासाठी मुक्तांगण येजा करणारा सामान्य माणुस. मी अनुबंधच्या वेबसाईटवर यशोदाताईंच्या संवेदना एपिलेप्सी ग्रुपची माहीती टाकली. आणि काही दिवसांपुर्वी त्यांनी मला भेटण्याची इच्छा मेलवर व्यक्त केली होती. दिवस आणि वेळ…